विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
सिंदगी मोहपुर तालुका किनवट येथे काल दिनांक 25 5 2024 ला संत भीमा भोई यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास शिरपुरे स्वामी नरेंद्रचार्य सांप्रदायातील तालुकाप्रमुख संदीप वाघाडे गावचे पोलीस पाटील बालाजी उत्तमराव वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष मेहरसिंग महाराज चव्हाण गावचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर नारायण खोकले तसेच सर्व नागरिक उपस्थित होते.