अमरावती शहरातील अवैध पब (नाचगाणे) बंद करण्यात यावे भीम ब्रिगेड

 




 अमरावती शहरामध्ये मागील २ वर्षापासून अमरावती शहराच्या संस्कृतीला काळीमा लावण्याचे काम काही पब धारक करीत आहे. त्या अनुषंगाने अमरावती शहरातील ६ ठिकाणी पव चालविण्यात येत आहे.

 त्यामध्ये एजंट जॅक तापडीया मॉल, एम.एच. २७ तापडीया मॉल एप अंन्ड जबाऊ नेस्ट लेवल ॉल, लिवायटेड बियाणी चौक, अंचिना डागा सफायर कॅम्प या सहा ठिकाणी बारच्या नावावर पब सुरु करण्यात आले असुन या ठिकाणी नेस्ट लेव्हल मॉल मध्ये पा मसाज हा सुध्दा प्रकार सुरु आहे.

 अमरावती शहराच्या संस्कृतीला जोपाण्यासाठी आपणास विनंती आहे की, या ठिकाणी गैरवतणूक होत आहे हे पब रात्री १० ला सुरु होऊन सकाळी ४ ते ५ वाजता बंद होतात. काही विद्यार्थी विद्यार्थीनी मुले मुली या ठिकाणी येऊन पैश्याचा अंधाधुद माज दाखवितात पब मध्ये सिंगल जाता येत नाही म्हणून मुलीला सोबत घेऊन जाण्यासाठी महागडी रक्कम तिथे मोजावी लागते आणि ही रक्कम जमा करण्यासाठी आजकलचे तरुण युवक युवती आपल्या घरुन आई वडिलांशी खोटे बोलनू, भाडून पैसे मागतात व तापडीया मॉल मध्ये जायच्या नावाने त्या ठिकाणी जाऊन पय मध्ये आनंद लुटतात. 

     या ठिकाणी एम.डी. ड्रग्स, असे पदार्थ चियर व दारुमध्ये देऊन मुलींना आनंदी करतात व त्यानंतर त्याठिकाणी गैरवतणूक मुलीसोबत करतात ती युवती पव मध्ये येता एका बरोबर मात्र नशा करुन जाते दुसऱ्या सोबत त्याठिकाणी तिच्यावर गैवतणूक होते हे सर्व तात्काळ बंद करावी निवेदनाद्वारे भीम ब्रिगेड संघटनेकडून निवेदनाद्वारे केली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post