अकोला : कानडी ता. मूर्तिजापूर येथील शेतकरी कुटुंबातील तन्मय विलास लोडम हा विद्यार्थी तब्बल वीस किलोमीटर मूर्तिजापूर येथे श्री व्यंकटेश बालाजी विद्यालयात अप डाऊन प्रवास करीत होता.
आईं वडील तसे जास्त 12 पर्यंतच शिक्षण घेतलेले परंतू मुलांची जिद्द व शिक्षक अजय गोस्वामी सर यांचं उल्लेखनीय मार्गदर्शन त्यामुळे तो ग्रामीण भागात राहून सुध्दा टॉपर येऊ शकला .
तसेच तो सुट्टीच्या दिवशी वडिलांना शेती कामाला सुद्धा होइल तेव्हढी मदत करायचा कोणताही शिकवणी क्लास न करता तो दहावी मद्ये 94% गुण मिळवून टॉपर आला.
कानडी गावात सर्व गावकरी मंडळी कडून तन्मयचे अभिनंदन करण्यात येत आहे..