विशेष प्रतिनीधी: महेश कदम
ता. माणगाव जि. रायगड येथील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली विभाग हायस्कूल, मध्ये एस्.एस् .सी .मार्च २०२४ परीक्षेस एकूण २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.
प्रथम क्रमांक - उभारे आर्या अविनाश ९२.०० %
द्वितीय क्रमांक - सालदुर सुयश समिर ८९.२० %
तृतीय क्रमांक - शिंदे ओमकार दत्ताराम ८८.४० %
पवार मंगेश ८८.४० %
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. एम् . के . बल्कम साहेब , सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. उभारे पी. बी . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विशेष अभिनंदन, गाववाले निवृत्त मुख्या. अ.वि. जंगम यांनी केले आहे. सदरची माहीती चंद्रकांत साळूंके पडवी पठार महाड यांनी दिली..