जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
फर्दापूर पोलिसांच्या वतीने येणाऱ्या रामनवमी सना निमित्त व लोकसभा निवडणुकी
च्या पार्श्वभूमीवर फर्दापूर गावात लॉग मार्च काढण्यात आला होता
येणार्या रामनवमी सना निमित्त होतं असलेल्या लोकसभा निवडणुकी च्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी फर्दापूर पोलिसांनी आज फर्दापूर गावातुन लॉग मार्च काढला होता हा लॉग मार्च महामार्गावरून सुरू करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील सराई मार्गे मेन चौका मधुन गाव भर काढण्यात आला होता.
या वेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे.पि.यस.आय.सुग्रिव चाटे. यांच्यासह कर्मचारी या लॉग मार्च मधे सहभागी झाले होते.