क्रांतीसुर्य, ज्ञानसूर्य, युगपुरुष "महात्मा जोतिबा फुले" यांची गावाकडची बातमी संपर्क कार्यालय येथे जयंती साजरी..
यावेळी उपस्थित संगिता सव्वालाखे काकू (सामाजिक कार्यकर्त्या) गावाकडची बातमी मुख्य संपादक देवेंद्र भोंडे, गाव सहेली मंगला भोगे महाराष्ट्र संचालिका,गोलू बालपांडे, पुष्पा बालपांडे यावेळी उपस्थित होते..