कैलास बनसोड, कार्यकारी संपादक
मालेगाव :- येथे सर्व सोनार समाज बांधव तसेच सराफा व्यावसाईक यांच्यातर्फे दि 27 फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी सोनार यांना अभिवादन करण्यात आले.
सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि 27 फेब्रूवारी रोजी शहरात सर्व सोनार समाज बांधवा तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री संत नरहरी महाराज मंदिर येथे करण्यात आले होते सकाळी 9 वाजता शहारातुन भव्य शोभायात्रा गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली त्यामध्ये सोनार समाजातील सर्व बांधव आणि भगिनी यांनी सहभाग घेतला होता, शिस्तबद्धरित्या ही मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात वाचत गाजत मंदिरापर्यंत नेण्यात आली संध्याकाळी पूजन आरती आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश अर्धापुरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोनार समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाढणकर , महिला अध्यक्ष अरूनाताई भांडेकर यांच्या सह समाजातील जेष्ठ नागरिक डॉ पुरुषोत्तम भांडेकर चंद्रकांत गौरकर सुभाष भांडेकर किशोर पंडित कर दिलीप गौरकर विनोद कल्याणकर
राजु भांडेकर प्रदीप गौरकरअरविंद बानाइतकर छत्रपती बोकन कैलास भांडेकर उमाकांत भांडेकर सदानंद कलुडोणकर रमेश नवघरे सुरेश वर्मा सत्यनारायण वर्मा विनोद मुगवानकर उमेश गिरडे अतुल खंदारकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविक अमोल कल्याणकर यांनी केले त्यामध्ये त्यांनी आपल्या प्रत्येकावर समाजऋण आहे ते फेडण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहकार्य केले पाहिजे .असे सांगून मंदिराच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. सर्व मान्यवरांच्या हस्ते सामूहिक महाआरती घेण्यात आली त्यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला महिला आरोग्य तपासणी डॉ सौ पूजा भांडेकर यांनी केली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संचालन कुमुद अष्टोनकर यांनी केले आभार प्रदर्शन ईश्वरी गौरकर हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सोनार समाजातील गोपाल पागनीस प्रभुदास कल्याणकर संतोष नवले प्रवीण गौरकर रामदास इवरकर डॉ. भांडेकर संदीप गौरकर जितेश पंडितकर तेजेश कल्याणकर अंकित बानाइतकर अतिष बोकन महेश अंजनकर अतुल भांडेकर विनोद बानाइतकर गणेश पाटील अभिजित पाटील राहुल भांडेकर ऋषीकेश नवले सचिन भांडेकर प्रमोद गौरकर सुनील भांडेकर जीवन भांडेकर सुरज वर्मा किशोर वर्मा पिंटू वर्मा विजय अर्धापुरकर ज्ञानेश्वर सावळकर सुरेश अंजनकर प्रवीण अष्टोनकर रामदास इवरकर राज वर्मा महेश कथले राम गौरकर योगेश अंजनकर नवल वर्मा शुभम अर्धापरकर प्रणव भांडेकर नंदु वर्मा.ऋषिकेश बानाईतकर रूपेश बानाईतकर सागर वर्मा कपिल वर्मा राहुल गौरकर प्राणिश कलुडोंनकर राम पंडितकर शुभम कवळकर अनिकेत पडोळे जोरभाई प्रशांत भाई मनी वाले आयुष वाडनकर संस्कार कल्याणकर राजेश इवरकर ओंकार इवरकर सुशील गौरकर योगेश अंजनकर आदित्य अंजनकर प्रथमेश अंजनकर शाम गौरकर राहुल वर्मा प्रशांत बानाइतकर यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला मालेगाव तालुक्यातील सोंनार समाजातील अनेक पुरुष तसेच महिला भगिनी उपस्तीथ होत्या. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.