गाव सहेली महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे
उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
0 ते 5 वर्षे पर्यंतच्या मुलामूलींना पल्स पोलिओ डोस देण्यात आला. 3143 लाभार्थी होते परंतु 2950, झाले. 93%काम यशस्वीपणे पार पडले. उरलेले बालके 5 ते 9 मार्च मध्ये पुर्ण केले जातील.
32 बूथवर हे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना वि बरडे अधीसेवीका, सतिस येडे आरोग्य सहाय्यक ,जुलमे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सर्वांनी आपापल्या परीने योगदान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.