आदिवासी सेल प्रदेश सरचिटणीस पदी पंकज ठाकरे यांची निवड...
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
राज्याचे मार्गदर्शक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते आदिवासी सेल प्रदेश सरचिटणीस पदी पंकज ठाकरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राज्यप्रमुख आदिवासी सेल जयवंत वानोळे, राज्यप्रमुख ओबीसी सेल राज राजापूरकर, राज्यप्रमुख अल्पसंख्याक जावेद भाई, काशिनाथ कोरडे तालुका अध्यक्ष इगतपुरी, आदिवासी सेल उपाध्यक्ष अशोक भाई धुलकर व इतर पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...