तळेगाव पि आर पाटील शिक्षनं महाविद्यालय काकडदरा येथे शनिवार स्काऊट गाईड व योगा कार्यशाळा पार पडली या कार्यशालेला अमित इंगळे, निलेश डोईफोडे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्तित होते
विद्यार्थी जीवन मध्ये योग अभ्यास आणि सामाजिक जाणीवा करिता स्काऊट गाईड किती महत्वाचे आहे याची माहिती विद्यार्थी ना देण्यात आली ही कार्यशाळा यशस्वी करण्या करिता महाविद्यालय चे प्राचार्य मा. डॉ संदीप निभोरकर यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळा यशस्वी ते साठी मा. इखार सर व नेहर मॅडम तसेंच महाविद्यालय चे अधीक्षक बढिये सर शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..