महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद, वर्धा, द्वारा आयोजित "जागतिक महिला दिन" गुणगौरव पुरस्कार सोहळा

 




राज्यस्तरीय खेळानं मध्ये प्रविण्य प्राप्त असलेले हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी च्या मुलीची गगनभरारी त्याचा सम्मान


वर्धा जिल्हा प्रतिनिधी मंगला भोगे 



संस्कृती काळे, भूमिका चोरे,,अनुष्का वाकोडे, सोनल सांभारे,स्वाती आत्राम,गौरी राठोड



 अमित इंगळे - विशेष राज्य पुरस्कार सम्मानित, वर्धा जिल्हा



    या मुलीचा सत्कार मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वर्धा. मा रोहन घुगे सर व अन्य वरिष्ठ अधिकारी याचे हस्ते करण्यात आला.




सर्व गुणवंत खेळाडूंचे हुतात्मा स्मारक समिती आष्टी, व हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी तर्फे खूप खूप अभिनंदन होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post