सिंदगी मोहपूर येथे रक्तदान शिबीर संपन्न

 




विशेष प्रतिनिधी,अनिल बंगाळे 

श्री गुरुदेव अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपुज्य कानीफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने किवनट तालुक्यातील सिंदगी (मोहपूर) येथे 

दिंनाक 19.2.2024 रोजी रक्तदान शिबीर पार पडले..

यामध्ये 107 रक्तदान दाते यात सहभागी हा कार्यक्रम यशस्वी करणासाठी pro समिती ,सर्व आपरेटर, सर्व सिंदगी गावातील साधक शिष्य भक्त हितचिंतक सर्व गुरुबंधु गुरुभगिणी, नव तरुण युवक सर्वांनीच परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला..

Post a Comment

Previous Post Next Post