दिनांक २० फरवरी २०२४ ला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. वैद्यकीय अधीक्षक खूजे, वंदना विनोद बरडे अधीसेवीका , कल्पना विंचुरकर कार्यकारी कार्याध्यक्ष,म.ग.न.फे.महाराष्ट्र राज्य, अनुप भोयर उपाध्यक्ष म.ग.न.फे.महाराष्ट्र राज्य,व. शारदा वाघे अध्यक्ष म.ग.वि.न.अ.नागपुर श्री कमलेश ताजने सह.सचीव म.ग.वी.न.अ. नागपूर व रूग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.