स्टेअर ऑल इंडिया फेडरेशनची खेळाडू ; IMSE मध्ये शिकणारी विद्यार्थी समीक्षा यावले आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
byGavakadachi Batmi -
0
तिवसा : स्टेअर ऑल इंडिया फेडरेशन ची खेळाडू आष्टी तालुका तळेगाव च्या IMSE मध्ये शिकणारी विद्यार्थी समीक्षा यावले वर्ग 10 ची खेळाडू तिवसा येथील रहिवासी हिचा आमदार यशोमती ठाकूर व समूह यांचे हस्ते सत्कार करण्यात आला..