मंगला भोगे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
राज्यस्तर टेनिस बॉल क्रिकेट लाखनी येथे अयोजीत स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तर "नैनीताल उत्तराखड येथे प्रवेश झाला आहे..
1) भावर्थ भुसखडे
2) विनीत धोत्रे
3) श्रीरंग नागपुरे
4) पार्थ निंबोरकर
5) रुद्र वाघमारे
6) निर्मित वाणी
श्री अमित रा इंगळे, आष्टी तालुका क्रीडा मार्गदर्शक