पुलगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरेश महाराज यांच्या किर्तनानी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची उपस्थिती आश्रमाचे अध्यक्ष हिराणी सर व्यवस्थापक विशाल ठाकरे प्रोजेक्ट डायरेक्टर अश्विनी ठाकरे सोशल वर्कर हर्षा भेंनदारकर नर्स रिता आत्राम आणि शिला श्रीरामे उपस्थित होते.