राज्य संघटक या पदा वर मोहम्मद इब्राहिम, पूर्व विधान सभा मतदार संघ अध्यक्ष सैफ फजल शेख यांची नीवड
औरंगाबाद ,सादिक शेख : पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटना चे पदाधिकारी लोकांची नीवड शुक्रवार रोजी करण्यात आली आहे
पोलिस हक्क संघर्ष संघटना चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट ज़ेबा शेख यांचे आदेशाने यांची एकमताने नीवड करण्यात आली आहे. मुस्तफा खान यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना पोलिस हक्क संघर्ष संघटना चे उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य या पदा वर आणि राज्य संघटक या पदा वर मोहम्मद इब्राहिम आणि औरंगाबाद पूर्व विधान सभा मतदार संघ अध्यक्ष या पदा वर सैफ फजल शेख यांची नीवड करुन राजेंद्र लहाने, ज़रयाब शेख, नजीमोद्दीन काजी यांचे हस्ते नियुक्ति पत्र देवून सत्कार करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी लोकांची संघटना आहे
पोलिस लोकांची संघटना नाही.पोलिस दलाचे अनेक समस्या
12/ 15 तास काम करने, वर्षानु वर्ष पदोन्नति न देने, पोलिस वसाहत ची अत्यंत बिकट अवस्था आहे. पोलिस वसाहती मधे मुलभुत सुविधा नसने या साठी पोलिस हक्क संघर्ष संघटना काम करणार आहेत असे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले आहे.