नेहरु मेमोरियल उर्दू हायस्कुल फर्दापुर येथे सायबर सुरक्षा व करीयर गाइडन्स जनजागृती कार्यक्रम

 




औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख



 फर्दापुर येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल च्या प्रांगणात एम.के.सी.एल.चे अध्ययन केंद्र साईसागर इन्फोटेक यांच्या वतीने सायबर सुरक्षा व करियर गाईडस्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ चे मार्केटिंग एकझीकेटीव हर्षवर्धन सिरसाठ यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनाच सायबर सुरक्षा चे व करियर गाइडन्स विषयी व दैनदिन होणा-या सायबर सुरक्षेपासुन आपण कसे सावधान राहिले पाहिजे. व ऑनलाईन विविध ॲप पासुन होणारे धोके व त्यापासुन आपली सुरक्षा कशी करावी.

 या अतिशय मौल्यवान विषयी व करियर गाइंडन्स या विषयावर आणि 10 वी चे परिक्षेसंदर्भात, टाईम मैनेजमेंट कसे करावे व अभ्यास कसे करावे, व परिक्षेमध्ये पेपर कसे लिहावे आणि परिक्षेमध्ये जास्तीस जास्त गुण कसे मिळावे तसेच 10 वीच्या विदर्यार्थ्यांना एम के सीएल तर्फे सागा टक्के बक्षीस पक्के या स्किमची सर्वच माहिती देण्यात आली.

  कार्यकमाचे सुत्र संचालन साईसागर इन्फोटेक चे संचालक सोनवणे एस डी यांनी केली आणि विद्यार्थ्याना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेचे मुख्याध्यापक शेख वाजेद शेख सुलेमान यांनी सुध्दा करियर गाइडन्स व कप्युटर विषयी आणि 10 वी च्या परिक्षेविषयी चागल्या प्रकारे माहिती दिली. 


तसेच शाळेचे अध्यापक पठाण राजीक यांनी परिक्षेविषयी व करियर गाइडन्स मध्ये आपले करियर कसे निवडावे व कॅम्प्युटरचा ज्ञानाचा वापर कसा करावा व पुढील शैक्षणिक क्षेत्रामध्ये कॅम्प्युटरचा वापर खुप मोठया प्रमाणात होत आहे.

त्या साठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर साक्षर होणे ही काळाची गरज आहे. व सर्व विद्यार्थ्यांनी कप्युटर चे ज्ञान घेणे आवश्यक आहे.

 या संदर्भात माहिती दिली तसेच साईसागर इन्फोटेक तर्फे सर्व शिक्षक व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यकमास शाळेचे सर्व शिक्षकवृंद तसेच साईसागर इन्फोटेक चे स्टॉप (लर्निंग फॅसिलिटर) हे कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post