नांदुरा- श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दोन दिवसीय स्टुडंट्स व पेरेंट्स स्पोर्ट्स डे स्पोर्ट फेस्ट साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक व पालकांचे collecting thing's, running, frog jump, lemons spoon, becuite eating अशे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले.
श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज तथा रेनबो किड्स नांदुरा येथे स्वराज्य ते अंतराळ तंत्रज्ञान विज्ञान या भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे .
सदर प्रदर्शनीला शिक्षण उपसंचालक श्री प्रकाशजी मुकुंद सर यांनी सदिच्छा भेट देऊन प्रदर्शनीचे अवलोकन केले.अप्रतिम म्हणून अभिप्राय व्यक्त करून त्यांनी मुलांनी बनविलेल्या मॉडेल्सची प्रशंसा करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यामध्ये प्रामुख्याने किल्ले, मिसाईल, डिजिटल फार्म, हायड्रो प्लांट, संतांची कथा, महापुरुष, कम्प्युटर बद्दल माहिती, ऑर्गन्स सिस्टीम,अकाउंटिंग,सायन्स रांगोळी यांचा समावेश आहे. रेनबो की च्या मुलांनी सुद्धा सुंदर असे अल्फाबेट्स, स्टिकिंग हाऊस बनून आणले.
विविध ऍक्टिव्हिटी द्वारे दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे समृद्ध करते असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
.... प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी डॉ देशमुख, सौ देशमुख, डॉ लांडे, डॉ राऊत, डॉ डवंगे, डॉ सौ डवंगे डॉ सौ उमाळे,
संचालक बावस्कर, संतोष ठाकूर, भोजने सर, राजाराम उगले, निलेश पाऊलझगडे, युवराज निंबाळकर, विरेंद्र जाधाव, तायड, राठोड मॅडम इत्यादी गणमान्य मंडळी उपस्थित होती.
यावेळी त्यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे प्रदर्शनी पाहून तोंड भरून कौतुक केले व त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. स्पोर्ट इव्हेंट चे अवलोकन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमलकार , सौ. खोद्रे, सौ. गावंडे व प्रतिक्षा मॅडम यांनी केले.
याप्रसंगी श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूलचे सर्व संचालक वासुदेव राठोड, उमेश सुरळकर, अशोक घनोकार , रवींद्रसिंह ठाकूर, त्रंबक बावस्कार , दत्तात्रय कळाशीकर, सुनील पांडव, संतोषसिंह ठाकुर , राजेश मीहानी, श्यामलाल शर्मा व शिक्षकवर्ग प्राचार्य श्री. विश्वास मापारी, विलास धोरण, प्रवीण गिरी, शैलेश ठाकूर,शोएब खान, विनोद अमलकर, अमोल अवकाळे , कु. निकिता पांडव , कु. कांचन बाठे, कु. राधा टेमधरे, सौ. कविता मानकर ,सौ. वनिता वडोदे, सौ. दिशा अमलकर , सौ. दिपाली वेरूळकर, सौ. मनीषा माळी ,सौ. अर्चना साठे, सौ. पूजा गावंडे , सौ. सुनंदा सरदार ,सौ. कल्पना खोद्रे,सौ. अनिता इंगळे , कु. पल्लवी लाहुडकर, कु. मानसी सपकाळ , कु. वैष्णवी भिसे , कु. अश्विनी भोंगे , कु. घनोकर, कु. प्रतीक्षा शिजोळे, कु. वैष्णवी चोपडे , कु. कांचन वेरुळकर, कु. संपदा पापडकर , कु. स्नेहा रहाने , कु. अमिषा इंगळे, कु. वानखडे , कु. भोपळे, कु. स्वाती गावंडे इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.