( प्रतीक्षा कुलथे, वंदनाजी गव्हाणे रेश्मा शेख, शिल्पा पवार..यांची घायाळ आदा... मुख्य आकर्षण ठरणार )
अहमदनगर (प्रशांत बाफना) - this is last warning दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट खाकी या चित्रपटाचा टिझर लवकरचं सोशल मीडिया वरती रिलीज होणार आहे, सध्या या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले असून लवकरचं दिस इज लास्ट वाॅरर्निंग.. ...सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आम्ही तुम्हाला ठोकणार ...कधी पण.. कोठे पण... आता देशाच्या गद्दारांना ठोकण्याची वेळ आली आहे, आशा कॅच लाईन खाली...धमाकेदार डायलॉगबाजी मध्ये खाकीचा सोशल मीडिया वर टिझर लाँच करण्यात येणार आहे बहुतर्चीत
देशभक्ती वरती आधारित असलेला खाकी.. या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास करण्यास सुरुवात होणार आहे, या चित्रपटाचा टिझर सोशल मीडिया वरती फिरणार आहे, या चित्रपटाचे नुकतेच 26 जानेवारी रोजी पोस्टर रिलीज करण्यात आले आहे , या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पांडुरंग गोरे हे दिसणार असून प्रतिज्ञा कुलथे चित्रपटांमध्ये हीरोइन म्हणून झळकणार आहे व रुपेरी पडद्यावरती मनमोहक सुंदर घायाळ.. बेफाम.. अदा पाहण्याची एक प्रेक्षकांना पर्वणी मिळणार आहे , एक आकर्षण ठरणार आहे, या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत पांडुरंग गोरे, रवीशा तेलधुणे सर, जितेंद्र चित्तेसर , कास्टिंग डायरेक्टर वंदनाजी गव्हाणे व वजीर शेख , मुख्य खलनायक विलास पंडित मेहकरी कर यांना या चित्रपटामध्ये मुख्य खलनायक च्या जोरदार एन्ट्री मध्ये दाखवण्यात येणार आहे... संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असून हा चित्रपट मार्च अखेर सेट वरती जाणार आहे, या खाकी मराठी चित्रपटांमध्ये एकूण 42 नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे , या चित्रपटांमध्ये देशभक्ती वरती आधारित असल्यामुळे या चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज करण्याचे दिग्दर्शक - निर्माते यांनी ठरवले व घोषणा केली आहे , या मराठी चित्रपटाची सोशल मीडिया वरती पब्लिक सिटी व चित्रीकरणाची जोरदार तयारी चालू असल्याचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, या बहुचर्चित खाकी..मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत निखिल फुंदे, पांडुरंग गोरे, प्रतिक्षा कुलथे रवीशा तेलधुणे सर, जितेंद्र चित्ते रेश्मा शेख, वंदनाजी गव्हाणे, विलास पंडित मेहकरी कर, प्रचिती चांदणे , शारदा गरुडे,शामराव काळपुंडसर संजय लहासे,शिल्पा पवार, आशिष खांडवीलकर , वजीर शेख, जितेंद्र नलावडे सर , रामदास राऊतसर,भिमसेन चव्हाणसर, अनुपम पाटील, राजेश काळे, विक्रम दौड, अरचणा अंभोरे , दिलीप घेंवादे,अस्लम रंगरेज, सलिम सौदागर, दता गायकवाड, कल्याणराव ससाने, गणेश बडे, चिमणी फेमस, पंकज कांबळे,सुनिल बोरकर, राहुल बटुळे,राणी चोपडे,मफिज इनामदार,मदन पाटील दत्ता जाधव, बाबासाहेब कत्ते, बाबुराव आगलावे, मुसतीज सय्यद, रफिक कुरेशी, राजू वावधणे, राजू दादांडे, सोमनाथ कणसे, महादेव काशिद , शोभा देशपांडे, आशी नावाजलेली तगडी सेलिब्रिटींची फौज देश भक्ती वर आधारित...खाकी मराठी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.