गावाकडची बातमी& गाव सहेली कडून सामाजिक युवा कार्यकर्ते यांचा उद्देशिका देऊन सम्मान

 





       Gavakadachi batmi 

आष्टी (शहीद) : सामाजिक कार्यात नेहमी तातडीने कोणावर होणा-या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारे युवा सामाजिक कार्यकर्ते सागर दिलीपराव मेंढे भारत मुक्ती मोर्चा चे आष्टी शहीद तालुका अध्यक्ष आणि




 राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे तालुकाध्यक्ष प्रकाश केशवराव श्रीरामे आणि आसिफ खान आसु तालुका अध्यक्ष यांचा गावाकडची बातमी मुख्य संपादक देवेंद्र भोंडे & गाव सहेली च्या महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे कडून भारतीय संविधान उद्देशिका देऊन सम्मानित करण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post