भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व भीमसैनिकांन्ना निःशुल्क नाष्टा वाटप

 





धारणी : आज दिनांक २० जानेवारी २०२४ विश्र्वशांती बौद्ध विहार धारणी येथून भारतीय बौद्ध महासभेच्या अमरावती येथे असलेल्या सभेला जाणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आज निःशुल्क नस्त्याचे वाटप चळवळीचे कार्यकर्ते  सूनिल तायडे यांच्या करून करण्यात आले.

सुनील तायडे हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून जयस्तंभ चौक धारणी येथे फिरते चायनीज तथा नाष्टा सेंटर चालवतात व बौद्ध विहरतील सामाजिक कार्यक्रमात आपले सहकार्य देतात.

Post a Comment

Previous Post Next Post