नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटील यांची भारतीय लहूजी सेना सचिव पदी निवड

 




श्रीरामपूर : श्रीरामपूर येथे भारतीय लहूजी सेना बैठकीचे आयोजन आले होते.

 यावेळी या बैंठकीला राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल हे होते. 

राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण आणि आधिकारी पदाधिकाऱ्यांसह हजर होते. श्रीगोंदा ता.पारगाव येथील नंदकुमार बगाडे पाटील यांची भारतीय लहूजी सेना सचिव पदी निवड करण्यात आली.

 यावेळी बागूल म्हणाले बगाडे पाटील यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून व पत्रकार च्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यातून सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक धार्मिक अनेक कार्य केले आहे.

 त्याचा कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय लहूजी सेना या सचिव पदी निवड करण्यात आली. 

त्यांना अनेक सामाजिक व पत्रकारिता पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी पारगाव श्रीरामपूर येथे पण अनेक सामाजिक कार्य केले आहे.

 त्यांचा निवडी बद्दल आमदार बबनराव पाचपूते,राहूल जगताप पाटील, पत्रकार,दत्ता पाचपूते, शिवाजी शेळके,संजय काटे, बाळासाहेब काकाडे,शकली शेख,दत्तात्रय जगताप टी व्ही. चॅनल, मूसताक पठाण, बाळासाहेब बळेसर, अमर छतिसे अमर घोडके, चंदन घोडके,रमेश गांधी, समाज भूषण पुरस्कार, दादासाहेब शिरवाळे, सरपंच माऊली हिरवे, उपसरपंच. राहूल दानवे आणि दत्तनगर येथील मा.सभापती बाबासाहेब दिघे, सारीकताई कूंकुलोळ, आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post