‘‘अबॅकस‘‘ च्या राष्ट्रीय स्पर्धा २०२३-२४ मध्ये अयान प्रोॲक्टिव्ह अबॅकस, यवतमाळ चे घवघवीत सुयश




(३१ ट्रॉफी व १० मेडल, १२ जिल्हे, २००० विद्यार्थी)


यवतमाळ:- नुकताच प्रोॲक्टिव्ह अबॅकस चे नॅशनल कॉम्पीटींशन 2023-24 अमरावती मध्ये पार पडली. या कॉम्पीटीशन मध्ये १२ जिल्यांचा समावेश होता त्यात बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाल, अमरावती, गोंदीया, वर्धा, नागपुर, नांदेड, भंडारा, चंद्रपुर और गडचिरोली यांचा सहभाग होता यामध्ये एकुण 2 हजार पेक्षा जास्त विदयार्थांचा सहभाग होता. या कॉम्पीटीशन मध्ये सर्व विदयार्थांना ६ मिनीटामध्ये १०० गणीत सोडविण्याची स्पर्धा होती. ॲबकस हा एक ब्रेन डेवलपमेंट कार्यक्रम आहे जो मुलांची एकग्रहता, स्मृती शक्तीचा विकास, बौध्दीक स्मरणशक्ती चा विकास करण्यात मदत करतो.


या राष्ट्र्रीय स्पर्धेमध्ये अयान प्रोॲक्टिव्ह अबॅकस, यवतमाळ या सेंटरनी 31 ट्रॉफी आणी 10 मेडल प्राप्त केले. त्याच प्रमाने प्रोॲक्टिव्ह अबॅकस कोल्हापुर चे डायरेक्टर श्री गिरीश सर नी अयान अबॅकस क्लासेस ला बेस्ट सेंटर अवार्ड नी सन्मानीत केले.


प्रथम विनर ट्रॉफी मध्ये रुबाज मोहम्मद जिकर, ओवी महेश चौधरी, सर्व्हेश सचीन कुंभारे, मीताली विनोद वाघमारे, शेख आनीया फरजीन रियाज अहेमद, अबुबकर हारीस पटेल, सैय्यद इब्राहीम अली नौशाद अली, जोया फातेमा गुलाम अहेमद यांचा समावेश है.  व्दितीय विनर ट्रॉफी मध्ये उजेर मलीक साजीद शाह, समरा शीजा पोशीद अहेमद खान, सादीया सबा शेख शकील कुरेशी, राधीका सतीश वाघमारे, जारा फातीन मोहम्मद शकील जोया, अदवेत सारंग चरपे, मो. फाईज मो. मुकीमुद्दीन यांनी मिळवीली तृतीय विनर ट्रॉफी मध्ये हाशीर जमीर शेख, शेख मुसेब शेख आदील और उमैमा नाज मो. वसीम जोया तसेच चतृर्थ विनर ट्रॉफी मरीयम साजीद शाह,  मो. अरहम मो. फारुख, सै. हुसेन सै. मकसुद अली पटेल, सुफीया फातीन मो. आमीन जोया, मो. उमर मो. अतीक, आराध्या हेमंत देशभ्रतार, महेनाज गुल माजीद खान, हीबा तनजील सै. जुनेद, और नाईश इर्शाद खान व पाचवी विनर ट्रॉफी मध्ये आयरा नीबरस रिजवान अहेमद, अहेमश इर्शाद खान, वेदीका विनोद वाघमारे और युसुफराजी खलीकउज्जमा खान यांचा समावेश आहे.




त्याच सोबत 10 विदयार्थांना त्यांच्या वयाच्या व लेव्हल च्या ग्रुप मध्ये खुप छान परफॉर्मस केल्यामुळे त्यांना सुध्दा मेडल देवुन सन्मानीत करण्यात आले यामध्ये हानीया आरीफ खान, इजमा इमरान खान, मायेरा असीम शेख, जिन्हेरा हानी इर्शादअली काजी, तारीनी भरतगीरी गोस्वामी, अयान खान इम्रान खान, रुशदा फातेमा मो. जरीफउर्र रहेमान, अरीब अहेमद खान अबरार अहेमद खान, अब्दुल आहद हुसेन मो. तनवीर हुसेन और अदीब अहेमद जरार खान  यांचा समावेश आहे.


त्याच प्रमाने ही प्रतियोगीता एकुण १३ रिजन मध्ये घेण्यात आलेली आहे  या सर्व रिजन मधील 1st, 2nd व 3rd रॅक प्राप्त करनारे सर्व विदयार्थांची म्हणजे सर्व विनर विदयार्थांची एक राष्ट्रीय कॉम्पीटीशन कोल्हापुर मध्ये 25 जानेवारी 2024 ला घेण्यात येणार आहे त्यासाठी अयान कॉम्प्युटर ॲण्ड ॲबकस क्लासेस मधील एकुण 18 विदयार्थांचे चयन झालेले आहे.


स्थानिक ‘अयान कॉम्प्युटर ऐज्युकेशन, रॉबीन सोसायटी, पांढरकवडा रोड, यवतमाळ या सेंटरच्या माध्यमातुन ‘अयान प्रोॲक्टिव्ह अबॅकस’चे क्लासेस चालविल्या जातात. अबॅकस हे खास 5 ते 14 वयोगटातील मुलांनसाठी हा एक ‘परिपुर्ण ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’आहे. या कोर्सच्या माध्यमातुन मुलांच्या बौध्दीक, वैचारीक तसेच स्मरणशक्ती क्षमतेत वाढ होते, मुलांची एकाग्रता वाढते, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होते तसेच अनेक प्रोॲक्टिव्हच्या माध्यमातुन फोटोग्राफीक मेमरी, लिहण्याची क्षमता, वाचण्याची क्षमता तसेच आत्मविश्वास विकास वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

गावाकडची बातमी युट्यूब लिंक 

https://youtube.com/@gavakadachibatmi?si=F7UzQ8LLynVusM_2

Post a Comment

Previous Post Next Post