सुमित निभोरकर यांची भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा युवा संपर्क प्रमुख पदी निवड

 




 चादुंर बाजार: भारतीय जनता पार्टी जिल्हा ओबीसी मोर्चा युवा संपर्क प्रमुख पदी निवड सुमित निभोरकर यांची निवड झाल्याबद्दल मयुर खापरे यांनी केले सुमित निभोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..

Post a Comment

Previous Post Next Post