सरकारच्या कंत्राटी पदभरती व शाळा खाजगीकरणाच्या विरोधात आक्रोश

 



चांदूरबाजार तालुका मयुर खापरे 

नुकत्याच राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने शासकीय पद भरती करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सरकारी नोकर्याकडे आशेने बघणार्याी युवकांसाठी हा अत्यंत घातक निर्णय आहे. त्याचप्रमाणे गोरगरिबांची मुलं शिकत असलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळेमध्ये खाजगीकरण आणून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा


डाव या सरकारने आखला आहे. आपण सर्वांनी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आलं पाहिजे आणि आंदोलन करीत शासनाला सडेतोड जाब विचारला पाहिजे यासाठी चांदूरबाजार तालुक्यातील युवकांनी शिक्षकांनी सामाजिक संघटनांनी वराजकीय पदाधिकारी व पत्रकार महोदयांनी या आक्रोश मोर्चात सहभागी होऊन आपल्या गोरगरीब मुलांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या या शासन निर्णयाच्या विरोधात आक्रोश

Post a Comment

Previous Post Next Post