वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे नवरात्रोत्सव गरबा हर्षो ऊल्हासात साजरा..!

 




चंद्रपूर, वरोरा :  नवरात्रोत्सव म्हटला की सजण धजण हर्षोऊल्हास महीलांसाठी एक पर्वणीच चैतैन्य आणि शक्ती चा संचार . जिकडे तिकडे आनंद ओसंडून वाहत आहे.सरकारी दवाखाना म्हटले की सर्वच ताणतणाव.

   या तानतणावातून थोडी उसंत घेवून डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका यांनी या नवरात्रोत्सव गरब्याचे आयोजन केले होते.सर्वच महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मनसोक्त, मनमुराद आनंद घेतला..‌

Post a Comment

Previous Post Next Post