प्रतिनिधी ,अमोल राणे
कुमारस्वामी ( IRS) उपवनसंरक्षक ,अकोला वनविभाग
सुचिता पाटेकर ,शिक्षणाधिकारी.प्राथ.तथा माध्य. अकोला,निमजे,विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग अकोला,तसेच प्रा.मुंशी सर,न्यू इंग्लिश स्कूल, अकोला, सर्पमित्र बाळ काळने यांचे हस्ते वन्यप्राणी संरक्षण यावर आधारीत निबंध स्पर्धेत प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले तसेच बक्षीस म्हणून तिला एका दिवसाची जंगल सफारी सुद्धा करायला मिळणार. तिथे उपस्थित शाळांमध्ये एकमेव ग्रामीण भागातील करोडी येथील विद्यार्थिन बक्षीस पात्र ठरली.
याचा आनंद खुद्द सुचिता पाटेकर यांना सुद्धा झाला. "तुमची शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करत असते ", असे उद्गार त्यांनी काढले,तसेच सारीकाचे आजोबा यांनी या उपक्रमामुळे आम्हाला
एक IRS अधिकारी आणि 3 CLASS 1 अधिकारी यांचे हस्ते पुरस्कार मिळाला, ही आमच्या आयुष्यातील आनंदाची प्रथम घटना आहे आहे. आम्ही आयुष्यभर विसरणार नाही...असे गौरवोद्गार काढले, सारीकाला छत्रपती शाहू महाराज वर आधारित निबंध स्पर्धेत सुद्धा तालुकास्तरीय बक्षीस मिळालेले आहे.असेच यश तिने संपादित करो, विशेष शिक्षक शरद पांडे यांनी मत व्यक्त केले..