कारंजा येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांच्यावर भ्याड हल्ला.

 




कारंजा लाड ग्रामीण तालुका प्रतिनिधी विलास इंगळे 

      कारंजा लाड :  येथे  वरली  मटका चालू असलेले जयस्तंभ चौकात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष यांना वरली आणि मटक्याची माहिती मिळतात त्यांनी जयस्तंभ चौकात जाऊन वरली मटक्याचे फोटो घेण्यास सुरुवात करते वेळी अचानक मटक्यावाल्यांनी वरली वाल्यांनी जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले यांच्यावर हल्ला केला.

 ही माहिती कारंजा लाड पत्रकारांना मिळतात त्यांनी 29 ऑगस्ट  सायंकाळचे ६ वाजता सर्व पत्रकार पोलीस स्टेशनला गेले हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

 कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला‌.

आणि ३० ऑगस्ट रोजी ११ अकरा वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वरली मटका वर हल्ला करणाऱ्या वर कठोर कारवाई झाली पाहिजे.

 या मागणीसाठी कारंजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post