मूर्तिजापूरातील एम बी कराटेच्या खेळाडूंना घवघवीत यश

 






विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर - येथील एम बी कराटेच्या खेळाडूनी चंद्रपूर येथे पार पडलेल्या कराटेच्या स्पर्धेत घवघवीत यश मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या चांदा कराटे कप ही स्पर्धा नेहरू युवा क्रीडा स्पर्धा चंद्रपूर व शोथोरिया कराटे स्कूल इंटरनॅशनल चंद्रपुर आशीर्वाद मंगल कार्यालय भद्रावती येथे दिनांक १८ जून रोजी रविवारला पार पडली. या स्पर्धेत एम बी कराटे मूर्तिजापूर येथील खेळाडूंनी सहभाग देवांश संतोष भांडे गोल्ड मेडल, कुणाल मंगेश वाकोडे गोल्ड मेडल, माही किशोर टाक गोल्ड मेडल, भूमिका मनीष तायडे गोल्ड मेडल, दिव्या दीपक थोरात गोल्ड मेडल, आदित्य मनोज वाकोडे सिल्वर मेडल, दक्ष अग्रवाल सिल्वर मेडल, क्षिजे राहुल रोकडे ब्राँझ मेडल MB कराटे चे अध्यक्ष सेंसाई गंगाधर जाधव,संतोष भांडे पाटील, रिंकू अनिल काळे मुख्य रेफ्री चे कार्य करून यांना सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post