युवकाची आत्महत्या

 






भद्रावती , अमृत कुचनकर: तालुक्यातील कुनाडा येथील रहिवासी संदीप केशव बेलखुडे (३६) या युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्यासुमारास उघडकीस आली. चारगाव कॉलनीजवळ असलेल्या शेतामध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात नेला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post