अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटरसायकल स्वार ठार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी.....!

 




    मुर्तीजापुर ‌‌:   येथून मलकापूर कडे जात असताना. 31/5/2023 रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी गणपत सोळंके‌ राहणार खादला यांनी दिनांक एक सहा रोजी तक्रार दिली.नागोली फाटा जवळ नागोली फाटा जवळ नॅशनल हायवे क्रमांक 53 वर मूर्तिजापूर येथे दिनांक एक सहा 2023 रोजी गंगोत्री मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी येत असताना नागोली फाटा जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने मोटरसायकलला क्रमांक एम एच 27 बी एन 14 57 मोटरसायकलला जबर धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले झालेल्या मध्ये कुंदन दारासिंग पवार छत्तीस वर्ष राहणारा शिंगणापूर जिल्हा वाशिम तर कुमारी इंदू गणपती सोळंके वय सतरा वर्ष राहणार खादला मुर्तीजापुर जिल्हा अकोला गंभीर जखमी मध्ये ज्ञानेश्वर पवार राहणार शिंगणापूर यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी. रेफर करण्यात आले. अज्ञात वाहनाविरुद्ध मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 2023/कलम, 279,332,304अ, भादवी कलम सहा कलम134मो.वा.का. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदराव पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मानकर राजेश्वर सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post