डॉक्टर तुषार तिनगोटे यांचा एमटीडीसी मुख्यालय संभाजीनगर येथे सत्कार

 



औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख


 डॉक्टर तुषार तिनगोटे एमटीडीसी कलाग्राम व अजिंठा लेणी टी पॉईंट येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. तुषार तिनगोटे यांना पीएचडी प्रदान झाल्याच्या अनुषंगाने एमटीडीसी मुख्यालय यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभ प्रसंगी एमटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी मॅडम, एमटीडीसीचे महा व्यवस्थापक  चंद्रशेखर जयस्वाल  रोहित अहिरे  दीपक माने,  मनीषा मोरे यांसह त्यांचे मुख्यालयातील इतर सहकारी ही उपस्थित होते.महाराष्ट्र मधून त्याचें मित्र, मंडळी नातेवाईक यांच्या कडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post