निवेदिता खापरे सीबीएसईच्या दहावीच्या 96%गुण मिळाले संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

 



 मयुर खापरे ,चांदुर बाजार : संस्कार इंटरनॅशनल परतवाडा स्कूलच्या विद्यार्थ्यांची सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली या.शाळेने उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवली आजच सीबीएसईच्या दहावीच्या निकाल जाहीर झाला त्यामध्ये निवेदिता गणेश खापरे 96%. गुण मिळविले त्यांच्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य व शाळेचे शिक्षक व योगिता गणेश खापरे . गणेश खापरे व खापरे परिवार मयुर खापरे भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमरावती व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

Previous Post Next Post