मनसेचे नेते पप्पू पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत डवरे व काँग्रेसचे नेते प्रकाश साबळे यांच्या आक्रमक व महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे उपोषणाची सांगता.
विद्यापीठ प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी युवक चळवळीतील अग्रगण्य डॉ. स्वप्नील कोकाटे, समीर जवंजाळ व अमोल ठाकरे यांची महत्वपूर्ण भूमिका
प्रा केशव तुपे (JD higher edu.amt ) यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्य कमिटी करणार डॉ.नायक यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी
दि.२४-१२-२०२२ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ समोर बसलेले उपोषणकर्ते डॉ.मंगेश ठाकरे यांना निंबू पाणी देऊन प्रभारी कुलगुरू प्रा. चौबे सर, कुलसचिव तुषार देशमुख, प्रा. केशव तुपे, प्रा. शशिकांत रोडे, आदी मान्यवरांनी उपोषणाची सांगता केली.