आचार साहितेचे पालन करा
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद.फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत सावरखेडा लेनापुर गावात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करीत ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी केले आहे मंगळवारी ( देि.२९ ) ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी सावरखेडा लेनापुर ग्रुप ग्रामपंचायत चे ग्रामसेवक गणेश गवळी पोलीस नाईक निलेश लोखंडे पोलीस कॉ योगेश कोळी पंकज व्यवहारे यांच्यासह सावरखेडा लेनापुर येथील शांतता समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.