कबड्डी स्पर्धेचे दमदार समापन



🔹दिपक क्रीडा मंडळ नया अकोला आयोजित ४ दिवसीय कबड्डी स्पर्धेत ६२ कबड्डी संघाचा समावेश


🔹ग्रामीण भागातील कबड्डी पट्टूंना विविध क्षेत्रांत सुवर्णसंधी-प्रकाश साबळे



🔹 पुष्पफुलांचा वर्षाव करून विजेता व उपविजेता संघाचे गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत


🔹 हनुमान कबड्डी संघ चांदुर बाजार विजेता व सिद्धार्थ संघ आष्टी उपविजेता



अमरावती, निलेश रामगावकर : 

रवींद्र चवरे सर,प्रकाश साबळे,सुजाता तिडके,टिकू अहिर,अविनाश जवंजाळ,देवानंद मेश्राम,प्रफुल्ल भोरे,अरून हिवे,रणजित तिडके,विजय लुंगे,रणजित कालबांडे, रवींद्र वानखडे,प्रशांत विघे,किशोर लुंगे,मयुरेश इंगळे,धम्मपाल बोके,आशीष घोरमाडे,प्रज्वल भोरे आदी मान्यवर यांच्याहस्ते विजेता व उपविजेता तसेच उत्कृष्ट कबड्डीपट्टू यांना ट्रॉफी व रोख रक्कम प्रदान...


दीपक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेत शेकडो कबड्डी प्रेमींचा भरघोस प्रतिसाद..

बक्षीस वितरण प्रसंगी मान्यवरांनी विजेता व उपविजेता संघ तसेच उत्कृष्ट खेळाडू यांचे मनोगतातुन अभिनंदन केले..

Post a Comment

Previous Post Next Post