श्याम जाधव, नाशिक
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ साली यांच्या स्वधिण केले.
तो आजचा दिवस वीर सावरकर ग्राम संघाच्या वतीने लहवित गाव येथे संविधान वाचन करून एकात्मता साजरी करण्यात आली.
व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला महिला गटाच्या प्रमुख कोषाध्यक्ष सत्यभामा रमेश राव व बैक सखी कल्याणी भोळे सि आर पी सुवर्णा नातेकर उपजीविका सोनल तिवारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
प्रमाणपत्र सत्यभामा रमेश राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सगळ्या समाज एकत्र येऊन
संविधान वाचन मध्ये सामील होण्यासाठी मोठ्या उपस्थित होत्या.
महिला सदस्य कमल जगताप, पुनम सचिन राव, संगीता नितीन राव, माया येसनकर ,उषाताई गायकवाड रेखा आहिरे, राजगिरे बाई ,किला नेटावटे साळवे ,अर्चना काळे सि,आर पी,वणीता गायकवाड सचिव,वहिणी आदी महिलांचा समावेश होता .
सर्व महिला यांना सत्यभामा रमेश राव यांच्या हस्ते संविधान वाचन करून एकात्मता साजरी करण्यात आली.तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.