संविधान दिन केवळरामजी महाविद्यालय चामोर्शी येथे साजरा..

 


गाव सहेली/ कल्याणी गायकवाड 

आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवार ला जागतीक संविधान दिन केवळरामजी महाविद्यालय चामोर्शी येथे साजरा करण्यात आला.

  महामानवाला अभिवादन करण्यात आले. 

    तसेच संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रा. डॉ. बापुरकर सर, दांडेकर सर, सदावरते सर, डॉ. पवन नाईक सर, कल्याणी गायकवाड तालुका समन्वयक नेहरू युवा केंद्र हे प्रामुख्याने उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post