वाघ देऊरवाडा परिसरात दाखल; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गावाकडची बातमी नेटवर्क
अमरावती, चांदूर बाजार,देऊरवाडा : देऊरवाडा परिसरातील सोमतीर्थ येथे वाघाने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. विजय केदार यांच्या शेतात वाघाने हल्ला करून दोन गायी ठार केल्याचे सांगण्यात येत आहे.

