सोनोरी येथे वाघाच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू; गावकऱ्यांचा वन प्रशासनाविरोधात संताप

 







चांदूर बाजार,सोनोरी : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या एका मुलीवर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर सोनोरी गावात संतापाचे वातावरण असून, पोलीस व वन प्रशासनाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post