रोगमुक्त महाराष्ट्रासाठी ड्रीम एज कंपनी सरसावली

 


ड्रीम एज कंपनीच्या अमृत संजीवनी ज्यूस मुळे महाराष्ट्र तेलंगणातील हजारो रुग्णांना रोगमुक्त केल्याने फिरोज पठाण यांचा सन्मान






श्रीक्षेत्र माहूर/ नांदेड :  नांदेड शहरातील ड्रीम एज कंपनीच्या अमृत संजीवनी ज्यूस मुळे अनेकांना रोगमुक्त करत शेतशिवारातील खर्च कमी करून उत्पन्न वाढीस मदत केल्याने माहूर तालुक्यातील फिरोज पठाण या युवकाला याचा दांडगा अनुभव आल्याने त्यांनी कंपनीच्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा प्रचार प्रसार विक्री करून अनेकांना रोगमुक्त करत शेकडे हेक्टर शेतीला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी परिश्रम घेऊन उत्पन्न वाढीस मदत केल्याने कंपनीच्या आरणा बॅकव्हेंटस् हॉल येथे झालेल्या समारंभात कंपनीचे सीईओ योगेश काकडे यांनी मान्यवरांच्या उपस्थित फिरोज पठाण यांचा महासन्मान केला


 मराठवाड्यातील नांदेडच्या धरतीवर जन्मलेला मराठमोळा युवक योगेश काकडे या युवकाने नेटवर्क मार्केटिंग ची कास धरून ड्रीम एज कंपनीची स्थापना गेल्या 1 जानेवारी 2026 रोजी करून रोगमुक्ती तसेच शेत शिवाराचे खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी लागणाऱ्या शुद्ध स्वदेशी वस्तूंची निर्मिती करून त्या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून बाजारात उतरवल्या या वस्तूं पैकी अमृत संजीवनी ज्यूस हे 52 दुर्मिळ वनस्पती पासून तयार केलेले ज्यूस असल्याने हजारो नागरिकांनी शरीर प्रकृती तसेच इतर वस्तू पासून बिघडलेली शेती सुधारून उत्पन्न वाढीचा अल्पावधीतच अनुभव घेतला आहे 


सदरील माहिती माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ध्येयवेडा युवक तसेच नेटवर्क मार्केटिंगची जाण असलेल्या फिरोज पठाण यांना मिळाल्याने त्यांनी कंपनीचे सीईओ योगेश काकडे यांचेशी संपर्क साधून अमृत संजीवनी ज्यूस चा स्वतःवर परत करून अनुभव घेत प्रचार प्रसार विक्री सुरू केल्याने महाराष्ट्रातील अनेक शहरासह आंध्रप्रदेशातील अनेक मंडला मधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळ मिळून रोगमुक्त झालेल्या नागरिकांतून आशीर्वाद सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत आहे याची दखल घेऊन नांदेड येथील झालेल्या समारंभात सीईओ योगेश काकडे यांचे सह उमरखेड येथील डॉ. किशोर येडके,अश्विनी येडके,शेख अन्सार, जयदुल्ला खान, लक्ष्मीकांत नरवाडे डॉ.ग्यानचांदणी परभणी येथील डॉ. नवीद सिद्दिकी, डॉ. भावना मॅडम, मोईन लुलानीया यांचे सह मान्यवरांच्या उपस्थितीत महासन्मान करण्यात आल्याने माहूर तालुक्यातील नागरिकासह त्यांचे आप्तस्वकीयातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post