निलेश रामगावकर / जिल्हा प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर गडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदनजी भारती महाराज मालक आज अनंतात विलीन झाले.ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
त्यांचे वय 99 वर्ष असल्याचे सांगण्यात आलय. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.सन 1978 पासून आजतागायत श्री दत्त शिखर देवस्थानचे मुख्य महंत म्हणून ते गादीवर विराजमान होते.

