राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार सोहळा संपन्न

 




 जळगाव:  दिनांक ५/४/२०२६ रोजी वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर जळगाव एम व्हेंचर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार सन्मान सोहळा वसुनंदिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विद्याधर सोनवणे, सचिव माधुरी कुलकर्णी व वसुनंदिनी पदाधिकारी यांच्या परिश्रमाने विविध क्षेत्रातील सामाजिक, कार्य शैक्षणिक,राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक,उद्योग, क्रीडा,साहित्य,पत्रकारिता व डॉक्टर इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय निस्वार्थ कार्याचा सन्मान सोहळ्याचे आयोजन वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर या संस्थेच्या उल्लेखनीय कार्य करणारे भगूर डॉ. शाम जाधव पत्रकारितक्षेत्रातील लेखणीतून समाजामध्ये मांडणारे व्यथा व समाजकार्य केलेल्या त्यांच्या कार्याचा दखल घेत गुणगौरव सोहळा संपन्न अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व कादंबरी लेखक संजय चौधरी यांच्या हस्ते व संस्थापक सचिव माधुरी कुलकर्णी यांच्याकडून हा सर्वोच्च बहु सन्मान राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार सन्मानित बहाल करण्यात आला.

   सदैव मदतीचा हात गरजूंना साह्य करणारे त्यांच्या समाजकार्य त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नातेवाईक अपिष्ठ मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post