माहूर तहसील कार्यालयाची रेती माफिया वर धडक कारवाई

 

Mahur


Bangale


नांदेड,माहूर :  सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये वाई बाजार येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर नायब तहसीलदार कैलास जेठे ( प्रभारी तहसीलदार ) यांच्या नेतृत्वाखालील गौण खनिज पथकाने पकडून तहसील कार्यालय, माहूर येथे लावण्यात आला.



सदर पथकात ग्राम महसूल अधिकारी  राम ठाकरे,ग्राम महसूल अधिकारी दयानंद येरडलावार, पोलीस पाटील, वाई बाजार,महसूल सेवक कैलास खुपसे व विवेक नागपुरे हे उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post