छ. सं नगर जि. प्रतिनिधी सादिक शेख
सोयगाव:- फर्दापूर येथे शेख लाईक याची मुलगी लिबा फातेमा हिने ६ वर्षाच्या असून रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा उपवास पूर्ण केला. रोजा ठेवत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. कडकडी कडाक्याच्या उन्हात सुमारे.१४ तासाचा रोजा पूर्ण करत नन्नी लिबा फातेमा आपली जिद्द आणि श्रद्धा दाखवून दिली आहे.
प्रचंड उष्णतेमुळे मोठ्या माणसांनाही. त्रास होत असताना तरीही तिने पूर्ण रोजा पाळला त्यानंतर बरकत व इबादतीच्या यापवित्र रमजान महिन्यात अल्लाहची कृपा मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये लहान मुलीही उत्साहाने सहभागी होत आहेत. त्यानंतर त्याचे सर्वत्र दादा दादी नाना नानी त्याचे शेख परिवार. बहुत बधाई व दुवा प्याराने बधाई दिली आणि खूप खूप कौतुक होत आहे.
