बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती चे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

 

Maharashtra

 नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव 


नाशिक रोड बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाळेत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्रमुखातिथी म्हणून नाशिक रोड एपीआय स्नेहल बर्वे मॅडम तसेच नगरसेविका भारती ताई ताजनपुरे तसेच नगरसेवक योगेश भोर नगरसेविका रुचिरा संतोष साळवे पाली आचार्य राजेंद्र भाल शंकर सर जितेंद्र साळवे अशोक जगताप चंद्रप्रभा केदारे मॅडम कल्पना जगताप मीनाताई गांगुर्डे, अनिल मोरे, सोनाली मोरे तसेच शालेय समिती अध्यक्ष राजाभाऊ बाबुराव सोनवणे राजेश जाधव सर विलास गांगुर्डे अरुण बजरंगे रेखा भदरेंगे वैशालीताई जाधव ,अर्चना जाधव, सिद्धार्थ इंगोले, आकाश शेजवळ शाळेचे अध्यक्ष नितीन दिनकर डांगळे, मुख्याध्यापक योगिता थोरात, आरती डांगळे,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमाताई उबाळे राजश्री जाधव आभार प्रदर्शन सुनिता शिंदे यांनी केले. 

   कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचे पूजन व बुद्ध वंदे ने करण्यात आली मुलांनी अतिशय उत्कृष्टरत्या महापुरुषांच्या गाण्यावर कलागुण सादर केले. दीप्ती सोनवणे, शिल्पा हिरे, मयुरी ठोके ,विजय शिरसाठ, मिलिंद शिरसाठ, स्वाती वडाळकर ,उज्वला जाधव ,प्रतीक्षा साळवे,कल्याणी कटारे, सोनाली निकम, लक्ष्मीबाई लोंढे  शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post