नाशिक प्रतिनिधी, डॉ. शाम जाधव
शिर्डी आज रोजी अध्यक्ष श्री.सुदाम संसारे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील. महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा मोठ्या धुमधडाक्यात व शोभेच्या दारूच्या आणि फटाक्याच्या अतिषबाजीत तसेच रंगीबेरंगी लाईटींग च्या झगमगाटात दिनांक. २ मे.२०२६.वार.शनिवार. रोजी ठिक सकाळीच ९:३०.वाजता सुरु होणार आहे.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीत. परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल. न्यु रिंग रोड. सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत होत आहे.या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे १००० .ते.१२००/ लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या पद्मश्री पुरस्कार सोहळ्यात फक्त .१५१ मान्यवर व्यक्तींना हा मानाचा,सन्मानाचा,प्रतिष्ठेचा व श्रद्धेचा आसा हा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार साई च्या नावाने व साई च्याच पावन व पवित्र भुमित शिर्डीत पहिल्यांदाच होत आहे.हा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार ज्यांनी वेगवेगळ्या ३६ .प्रकारच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.
व करत आहेत आशा मान्यवर व्यक्तींना सिनेमा सृष्टीतील सेलिब्रिटीज,शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ञ,सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक,प्रसिद्ध उद्योजक,कायदा विषयातील तज्ज्ञ,संरक्षण क्षेत्रातील नामवंत अधिकारी ,आणि शासकीय अधिकारी यांच्या शुभ हस्ते तसेच या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात येत आहे.म्हणून हा महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा अतिशय आगळा वेगळा शानदार होत आहे.तरी ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे व करत आहेत आशा मान्यवरांनी आपला कामाचा बायोडाटा तसेच सोबत एक पासपोर्ट साईज फोटो.9689467506.या मोबाईल नंबर वर पाठवावा.या पद्मश्री पुरस्कार सोहळ्या साठी विशेष कार्य करणार्या तज्ञ लोकांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या वेगवेगळ्या समित्या मध्ये एकूण २० तज्ञ मान्यवर काम पहात आहेत.अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे.सर. उपाध्यक्षा=विद्या ठाकुर/कुंजिर. कार्याध्यक्ष =श्री.राजेश काळे.सल्लागार =डाॅ.माधव वानखडे.सरचिटणीस =मा.समाधान बिथरे.,श्री.शंकरराव कन्हेरकर,श्री.भुषण सरदार.संयोजक =श्री.विशाल पवार,श्री.गणेश काळे,स्वागताध्यक्षा=सौ.राजनंदिनी अहिरे,सौ.कविता वडनेरकर,सौ.आरती बारवसे,कुसूम बेलसरे,सौ.पायल राजगुरु,प्रिती म्हसदे,योगिता डांगळे,अनिता दिवे,कांचन शिरभे, सौ.किरण वाघ मॅडम. सौ.कविता बावीस्कर मॅडम. उत्कृष्ट निवेदीका =अश्विनी सांगळे,अश्विनी पुरी आणि या पुरस्कार सोहळ्याचे हुदय समजले जाणारे प्रसिद्धी प्रमुख =श्री.रामभाऊ आवारे,श्री.वजीर शेख,डाॅ.शाम जाधव,हे अतिशय मेहनत घेऊन या पुरस्कार सोहळ्याची प्रसिद्धी करत आहेत. या पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य स्वरुप १)एक भव्य दिव्य गोल्डन ट्रॉफी. २)अतिशय शानदार सन्मानपत्र. फोटो फ्रेम केलेले.३)एक अतिशय सुंदर आसे.गोल्ड मेडल. ४)एक अतिशय सुंदर आशी साईची प्रतिमा असलेली रंगीत शाल.५)तसेच एक रुबाबदार कोल्हापूरी भव्य फेटा.६)एक छान गुलाबपुष्प गुच्छ ७)आणि हे सर्व साहित्य घरी व्यवस्थित घेऊन जाणे साठी एक कापडी रंगीत थैली(पिशवी) त्या थैलीवर दोन्ही बाजुने साई चा फोटो असलेली देण्यात येणार आहे.व शेवटी एक लक्की ड्राॅ.त्यात आलेल्या महिलांच्या नावाच्या चिठ्या एकत्र एका ट्रे मध्ये ठेवून त्या मधुन १२.भाग्यवान महिलांच्या १२.चिठ्या काढून त्यांना प्रत्येकी एक सुंदर आशी पैठणी साडी सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे पुरुषाच्या पण १२.भाग्यवान पुरुषांच्या चिठ्या काढून त्यांना प्रत्येकी एक पॅन्ट पीस व एक शर्ट पीस सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहे.व शेवटी गोड आशा मिष्टान्नाचे भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.तरी या सुवर्ण संधींचा अवश्य फायदा घ्यावा हि विनंती नाव पाठविण्याची शेवटची तारीख १५.मार्च. आहे.

