Blood donation news | जागतिक पर्यावरण संवर्धन दिन बकरी ईद सप्ताह व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न

 

Blood donation



"महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूलन समिती क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम च्या संयुक्त विद्यमाने आयोजित "भव्य रक्तदान" 




अमरावती: रविवार दि. 15 जुन 2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम पलाश लाईन, राधानगर, अमरावती. येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात होते. राधानगर अमरावती येथे १५ जून रोजी रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Gavsheli


या शिबिराला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रफुल्ल कुकडे (जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती) यांच्या मार्गदर्शन लाभले.

Gavsheli


  दिलीप लाडे (शहर कार्याध्यक्ष महा. अंनिस शहर शाखा अम.) कीर्तिका सयामे (शहर प्रधानसचिव महा. अंनिस शहर शाखा अम) दिगंबर मेश्राम (उपाध्यक्ष क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन) आशिष देशमुख (जिल्हाध्यक्ष क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन.) विजया करोले (अध्यक्ष विजया फॉउंडेशन अमरावती.) प्रा. संजय चोपडे, विजय डवरे, मनिष गणेशपूरे, राजीव बसवनाथे, 



भाग्यश्री खडेकार, ज्योती राठोड, शुभम दमाहे, तेजस्विनी ठाकरे, सुनीता पाटील, सुरेखा रंगारी, वनिता कोष्टी, मोनाली सदावर्ते, मयुर विघे, श्वेता कोल्हे, मनाली पहूरकर, सरिता लाडे, शंतनू पांडव, अनुज मस्के, राजु पठाडे, हेमराज उंबरकर, सिद्धार्थ गवई तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित डॉ. दत्ता मानवतकर,डॉ.रजनी रावरकर,यांच्याकडून डॉ.नवेद (डेंटल),डॉ.रौशन चौधरी, डॉ.वैष्णवी भुसारी, डॉ श्रृती राऊत, सहकार्य केले..

Post a Comment

Previous Post Next Post