सामाजिक कार्यकर्ते रजिया बाजी यांच्या हस्ते डॉ. मोहम्मद इमरान यांचा सत्कार

 


Achalpurnews

   Gavakadachi Batmi network 

 सामाजिक कार्यकर्ते रजिया बाजी यांच्या डॉ. मोहम्मद इमरान यांचा सत्कार 


अचलपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अचलपूर शहर उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद इमरान यांना सामाजिक कार्यकर्ते रजिया बाजी यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी  उपस्थित समशीर बेग बेगमपुरा,खातुम बी दुलागाट,याकुब खा बेगमपुरा, समीर खान कासदपुरा,शमशेर भाई तलेगांव,कलीम सौदागर असदपूर, जावेद खान हिरापूरा, राबिया बी,मो.नदिम खान,सादिक खान हिरापूरा यावेळी उपस्थित होते.


Gavsheli


Post a Comment

Previous Post Next Post